दापोलीच्या किनाऱ्यावर आढळली मगर, फास तोडून मगर पळाली समुद्रात
2021-09-13 1 Dailymotion
दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्यावर महाकाय मगर आढळली आहे. शुक्रवारी ही मगर किनाऱ्यावर आल्याची माहिती मिळाल्यानंतर तिला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी तत्काळ हजर झाले.